क्रुणाल पांड्या, मराठी बातम्या FOLLOW Krunal pandya, Latest Marathi News
अशी आहे जितेश शर्माची आतापर्यंतची कामगिरी ...
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ ही लढाई जिंकेल, असे वातावरणही निर्माण झाले होते. पण क्रुणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत मॅच फिरवली. ...
अवघ्या २६ धावांवर गमावल्या होत्या आघाडीच्या ३ विकेट्स, पण त्यातून सावरत मारली बाजी ...
विकेट किपर बॅटर जितेश शर्मानं उत्तुंग षटकार मारत संघाचा विजय केला निश्चित ...
नेमकं काय घडलं? नेटकऱ्यांना क्रुणाल पांड्याची कोणती गोष्ट खटकली? जाणून घेऊया सविस्तर ...
हार्दिक पांड्याने जोर लावला, त्याला तिलक वर्माची साथ मिळाली. पण शेवटी पदरी पडला पराभव ...
धाकटा भाऊ हार्दिक पांड्या घरवापसी करत मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झालाय. दुसरीकडे थोरला भाऊ क्रुणाल पांड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळतय. ...
महागडे षटकानंतर तीन विकेट्स घेत केकेआरला बॅकफूटवर ढकलण्यात क्रुणाल पांड्यानं उचलला मोलाचा वाटा ...