Kriti sonnen, Latest Marathi News
रसिकांची लाडकी अभिनेत्री क्रिती सॅनने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ब्रायडल लूक पाहून चाहतेही पडलेत तिच्या प्रेमात. ...
Raksha bandhan 2021 : बॉलीवूडमध्ये काही तारका अशा आहेत ज्यांना भाऊ स्वतःचा सख्खा भाऊ नाही. त्यामुळे दरवर्षी या अभिनेत्री आपल्या जीवाभावाच्या बहिणींनाच राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. ...
'आदिपुरुष' सिनेमात प्रभास प्रभु श्रीरामच्या भूमिकेत तर क्रिती सेनन माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सैफअली खान रावनची भूमिका साकारणार आहे. ...
अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट ३० जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ...
'मिमी' सिनेमाचा पहिला लूक शेअर केल्यानंतर तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करत तिने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ...
सई ताम्हणकरने तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती सोशल मीडिया इंस्टाग्रामवर दिली आहे. ...
क्रिती सॅनन 'मिमी' सिनेमात अतिशय आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
१४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ...