लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
क्रिती सनॉन

क्रिती सनॉन, मराठी बातम्या

Kriti sonnen, Latest Marathi News

क्रितीला Opps Moment पासून वाचवण्यासाठी समोर आला होता सुशांत, व्हायरल झाला व्हिडीओ - Marathi News | Kriti Sanon old video raabta trailer launch where Sushant Singh Rajput avoided oops moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रितीला Opps Moment पासून वाचवण्यासाठी समोर आला होता सुशांत, व्हायरल झाला व्हिडीओ

सुशांतचा हा व्हिडीओ 'राब्ता' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च वेळीचा आहे. या व्हिडीओत सुशांतने क्रितीला मीडियासमोर 'उप्स मोमेंट'चा शिकार होण्यापासून वाचवलं होतं. ...

अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण... - Marathi News | After the breakup with Ankita Lokhande, Sushant and Kriti Sanon were matched, but ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...

सुशांतचे २०१८ साली लिहिलेले काही नोट्स समोर आले आहेत. या नोट्समध्ये त्याने बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे. पण एका गोष्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते, एका अभिनेत्रीने बर्थडे पार्टीचा उल्लेख करत केला दावा - Marathi News | Kriti Sanon and Sushant Singh Rajput were dating told Lizaa Malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते, एका अभिनेत्रीने बर्थडे पार्टीचा उल्लेख करत केला दावा

सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनन भलेही मान्य करत नसतील, पण दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघे सोबत आनंदी होते. ...

क्रिती सॅननने इशाऱ्यातून व्यक्ती केली नाराजी, म्हणाली - आता हे तुझ्याबाबत राहिलेलं नाही... - Marathi News | Kriti Sanon post on Sushant Singh Rajput says this on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सॅननने इशाऱ्यातून व्यक्ती केली नाराजी, म्हणाली - आता हे तुझ्याबाबत राहिलेलं नाही...

गेल्या तीन महिन्यांपासून सुशांतच्या मृत्यूचं कारण शोधलं जात आहे. पण रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यावर आता क्रितीने प्रतिक्रिया दिली आहे. क्रितीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलीय. ...

सुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता - Marathi News | Some notes found in Sushant's farmhouse, likely to be major revelations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता

Sushant Singh Rajput Case : नोट्समध्ये अशा बर्‍याच गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत त्यातून असे समजते की, रिया सुशांतच्या आयुष्यात येण्याआधी सुशांत सामान्य जीवन व्यतीत करत होता. ...

सुशांतसाठी क्रिती सनॉनने मागितला न्याय, म्हणाली- सत्य जगासमोर यायलाच हवं - Marathi News | kriti sanon asked justice cbi for sushant singh rajput shared instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसाठी क्रिती सनॉनने मागितला न्याय, म्हणाली- सत्य जगासमोर यायलाच हवं

सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा, असेही म्हटले आहे. ...

जर सुशांतने वाचवले नसते, तर Opps मोमेंटची शिकार झाली असती क्रिती सॅनन, पाहा video - Marathi News | Sushant Singh Rajput Saves Kriti Sanon From WARDROBE MALFUNCTION at Raabta Trailer Launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जर सुशांतने वाचवले नसते, तर Opps मोमेंटची शिकार झाली असती क्रिती सॅनन, पाहा video

दोघांनीही ‘राब्ता’ या सिनेमात एकत्र काम केले होते. याचदरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या होत्या. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने क्रिती शॉक्ड आहे. ...

 ‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | sushant singh rajput death father says only kriti sanon comes and speak to me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘त्या’ दोघींशिवाय कोणत्याही कलाकाराने आमची विचारपूस केली नाही..! सुशांतच्या वडिलांची प्रतिक्रिया

सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी सोशल मीडियावर अश्रू गाळले. पण सुशांतच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन करण्याचे कष्ट कोणीही घेतले नाहीत.  ...