लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
क्रिती सनॉन

क्रिती सनॉन, मराठी बातम्या

Kriti sonnen, Latest Marathi News

बॉलिवूडवर कोरोनाचा कहर, वरूण धवननंतर क्रिती सेननही पॉझिटिव्ह - Marathi News | Actress Kriti Sanon tests positive for covid 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडवर कोरोनाचा कहर, वरूण धवननंतर क्रिती सेननही पॉझिटिव्ह

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिती राजकुमार रावसोबत आगामी सिनेमाचं शूटींग करण्यात बिझी होती. यादरम्यानच ती कोरोनाची शिकार झाली. ...

'आदिपुरुष'मध्ये दीपिका पादुकोण नाही तर ही अभिनेत्री बनणार सीता, रामाच्या भूमिकेत दिसणार प्रभास - Marathi News | Not Deepika Padukone in 'Adipurush' but Sita will be the actress, Prabhas will be seen in the role of Rama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'मध्ये दीपिका पादुकोण नाही तर ही अभिनेत्री बनणार सीता, रामाच्या भूमिकेत दिसणार प्रभास

'आदिपुरुष'मध्ये सीताच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. ...

क्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री - Marathi News | After kriti sanon jacqueline fernandez joins akshay kumar starrer bachchan pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉननंतर अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये जॅकलिन फर्नांडिसची धमाकेदार एंट्री

सिनेमाचे शूटिंग जानेवारीपासून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सुरू होणार आहे. ...

प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह? - Marathi News | Will Sunny Singh play Laxman in Prabhas starrer Adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या 'आदिपुरूष'मध्ये 'ही' महत्वाची भूमिका साकारणार सनी सिंह?

मीडिया रिपोर्टनुसार आदिपुरूष सिनेमाचं शूटींग पुढील महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. आणि एकदाच शूटींग पूर्ण केलं जाईल. ...

क्रिती सनॉनसोबत पुढच्या वर्षी सुरु करणार अक्षय कुमार 'बच्चन पांडे'चे शूटिंग - Marathi News | Akshay kumar to start shooting for bachchan pandey in january next year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉनसोबत पुढच्या वर्षी सुरु करणार अक्षय कुमार 'बच्चन पांडे'चे शूटिंग

हा चित्रपट अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने भरलेला असेल. ...

सनी लिओनीला झोपताना आला होता विचित्र अनुभव, क्रिती सेननचीही उडाली होती रात्रीची झोप.... - Marathi News | Halloween 2020 : Sunny Leone, Kriti Sanon, Janhvi Kapoor share real life horror stories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीला झोपताना आला होता विचित्र अनुभव, क्रिती सेननचीही उडाली होती रात्रीची झोप....

हॅलोवीन निमित्ताने वाचा काही सेलिब्रिटींसोबत झालेल्या काही अशा घटना ज्यांनी त्यांची झोप उडाली होती. ...

ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका? - Marathi News | Kriti Sanon to play lead role opposite Prabhas in Adipurush? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?

आधी अशी चर्चा सुरू होती की, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कृति सुरेश या सिनेमातील सीतेची मुख्य भूमिका साकारेल. त्यानंतर कियारा अडवाणी आणि अनुष्का शर्मा यांच्या नावांची चर्चा झाली. ...

भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर भडकले बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिती आणि स्वराने असे काही सुनावले.... - Marathi News | Kriti Sanon and Swara Bhasker blast BJP MLA for misogynist comment on Hathras rape case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजपा आमदाराच्या वक्तव्यावर भडकले बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिती आणि स्वराने असे काही सुनावले....

सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, पालकांनी त्यांच्या तरूण होत असलेल्या मुलींना संस्कार द्यावे आणि कसं वागावं हे शिकवावं. सुरेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटी भडकले आहेत. ...