'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. Read More
क्रांती रीलमधून तिच्या जुळ्या लेकींच्या गमतीजमतीही सांगत असते. पण, व्हिडीओत ती कधीच तिच्या मुलींचा चेहरा दाखवत नाही. आता पहिल्यांदाच क्रांतीच्या जुळ्या मुली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. ...
क्रांतीला जुळ्या मुली आहेत. नेहमी व्हिडीओतून अभिनेत्री लेकींचे किस्से शेअर करत असते. पण, आता क्रांतीने शेअर केलेला व्हिडीओ मात्र खास आहे. क्रांतीच्या लेकींना आकाशात महादेवाची आकृती दिसली. ...