हिंसाचाराच्या घटनेत अटकेतील आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला. ...
राहुल जाधवने १० एप्रिल रोजी कुणाल जाधव विरोधात उस्मानपुरा ठाण्यात दिलेली तक्रारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत झालेल्या खुनाच्या घटनेला कारणीभूत ठरल्याचे समोर आले. ...
कामासाठी घरी बोलावलेल्या महिलेला चहातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केल्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून दोन वृद्ध चार महिन्यांपासून तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी समोर आला. ...
पांढरी शुभ्र वस्त्रे आणि डोक्यावर पारंपरिक फेटा अन् टोपी, ढोल-ताशांचा गजर, बॅण्ड पथकाच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई आणि सोबत ‘आयोलाल झुलेलाल’चा जयघोष, अशा जल्लोषमय वातावरणात भव्य शोभायात्रा काढून सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री झुलेलाल यांची १०६ ...
क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन टिकाव मारून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता केले. ...