कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, कोयनेत जोर वाढू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८२ तर आतापर्यंत ११३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. साताºयातही सकाळपासूनच रिमझिम सुरू ...
सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावली असली तरी सातत्य नाही. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. तर यंदाची समाधानकारक बाब म्हणजे धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. कोयनेत गतवर्षीपेक्षा एक टीएमसी जादा साठा असून धोम, बलकवडी धरणात वाढ झाली आ ...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण कायम असून, कोयना परिसरात पावसाचे प्रमाण स्थिर आहे. तारळी धरण परिसरात पाऊस वाढल्याचे दिसून आले. २४ तासांत कोयनानगर येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला असून, कण्हेर धरणात २४ तर बलकवडीत १४० क्युसेक पाण ...
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून गेल्या २४ तासांत काहीच पाऊस झाला नाही. तर माण तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग येणार आ ...
गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्'ात पुन्हा बरसायला सुरू केली असून, धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...
सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला वेळेत प्रारंभ झाला असलातरी प्रमुख धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरू झाली नाही. असे असले तरीही गतवर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे प्रमुख धरणात यंदा चांगला पाणीसाठा आहे. कोयना धरणात गतवर्षीपेक्षा दहा टीएमसी साठा अधिक असू ...