लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुणे परिसरातील पश्चिमेकडे वळविलेले ४८ टीएमसी पाणी भीमेसह विविध नद्यांतून पूर्वेला सोडलेच पाहिजे. आज मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्याचे वाळवंटीकरण होईल, अशी भीती आहे. तीच परिस्थिती पश्चिम महाराष्टतील दुष्काळी पट्ट्यातही निर्माण होऊ शकते. ...
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी सिडको अधिग्रहित क्षेत्रातील खारघर परिसरातील सर्व्हे क्रमांक १८३ मधील २४ एकर जमीन आठ कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केली होती. ...
पोफळी येथील कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सुमारे ९५ कोटी रुपयांची आवश्यकता असून या कामाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्यात यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या प्रशासनाला दिले. ...
गेल्या पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाऊस झालेल्या कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या ९६.६५ टीमएसी पाणीसाठा आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथेही पावसाची उघडीप कायम आहे. ...
कोयना परिसरात उघडीप दिलेल्या पावसाने नऊ दिवसानंतर हजेरी लावली. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ९८.५७ टीएमसी इतका साठा आहे. ...
यावर्षी वेळेपूर्वी भरलेल्या कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ९९.५३ टीएमसी साठा होता. तर पावसाने उघडीप दिल्याने अवघ्या ३५६ क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. ...
कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. ...