कोयनेत पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन फुटांनी उचलण्यात आले असून त्यातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर सकाळी बाराच्या सुमारास धरणातून २० हजार ५३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
पश्चिम भागात पाऊस सुरूच असून विसर्ग कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पाच फुटापर्यंत खाली आणण्यात आले. त्यामधून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 33.95 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर उचलून धरणपात्रात ४९ हजार ८0४ मिली मीटर पावसाचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांतून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी, उरमोडी या नद्य ...
सातारा जिल्ह्यात गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ३३२.९१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असू धरणात १0४.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ६७ हजार २७६ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून ८७ ...