सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून कृष्णा नदी अनेकठिकाणी पात्राबाहेर पडली आहे. ...
कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आर्यव ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ७५, कोयनानगरला ५९ आणि महाबळेश्वरमध्ये ६६ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजानंतर आता महाबळेश्वरच्या पावसानेही या वर्षातील ३ हजार मिलिमीटरचा टप्पाही ओलांडला. तसेच कोयन ...
कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास २.६ रिश्चर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू वारणा खोºयात होता. मात्र, या भूकंपाचा धक्का जाणवला नाही. ...