लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड

Kothrud, Latest Marathi News

खिळेमुक्त झाडे या अभियानाची झाली चळवळ - Marathi News | nail free tree campain now became movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खिळेमुक्त झाडे या अभियानाची झाली चळवळ

झाडांना खिळेमुक्त तसेच वेदना मुक्त करण्याचा विडा पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संघटनेच्या तरुणांनी उचलला असून, या अभियानाचे अाता चळवळीत रुपांतर हाेत अाहे. ...

रक्तचंदन लाकडाची चाेरी करुन विक्रसाठी नेणाऱ्याला अटक - Marathi News | police caught thief of sandal wood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्तचंदन लाकडाची चाेरी करुन विक्रसाठी नेणाऱ्याला अटक

रक्तचंदन लाकडाची अाेंडकी चाेरी करुन विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पाेलीसांनी सापळा रचून अटक केली. ...

जितेंद्र रघुवीर यांच्या जादुई सफरीचा दाेन हजारावा टप्पा - Marathi News | jitendra raghuvir completed two thousand shows of magical journey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जितेंद्र रघुवीर यांच्या जादुई सफरीचा दाेन हजारावा टप्पा

गेल्या तीन पिढ्यांपासून रघुवीर कुटुंबिय अापल्या जादुने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत अाहेत. रघुवीर जादुगारांमधील तीसरी पिढी जितेंद्र रघुवीर यांच्या जादुच्या कार्यक्रमाचा दाेन हजारावा प्रयाेग रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगला. ...

वनाझ ते रामवाडी मार्गाच्या मेट्रोचे काम सुसाट - Marathi News | pune metro construction work starts superfast | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :वनाझ ते रामवाडी मार्गाच्या मेट्रोचे काम सुसाट

कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका - Marathi News | Fire brigade Rescued women from fire at kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका

तळमजल्यावरील विद्युत मंडळाच्या मीटरने अचानक पेट घेतल्याने कोथरुडच्या रामबाग कॉलनीतल्या तारांगण सोसायटीत सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...

World Book Day: पुण्यातील 'या' कॅफेची बातच न्यारी; तरुणांनी करायलाच हवी ही 'वारी' - Marathi News | unique book cafe in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Book Day: पुण्यातील 'या' कॅफेची बातच न्यारी; तरुणांनी करायलाच हवी ही 'वारी'

पुण्यातील काेथरुड भागात वारी बुक कॅफे हा एक अागळा वेगळा कॅफे असून येथे तुम्ही तासनतास पुस्तके वाचत बसू शकता. त्याचबराेबर विविध पुस्तकांशी निगडीत अनेक कार्यक्रमही येथे हाेत असतात. ...

पुणे मेट्राेचे काम प्रगतीपथावर - Marathi News | Pune metro work in progress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्राेचे काम प्रगतीपथावर

पुण्यातील मेट्राेचे काम प्रगतीपथावर असून विविध ठिकाणी पिलर उभारण्याचे काम सुरु अाहे. तर काही ठिकाणी पिलर उभारण्यात आले अाहेत. ...

कोथरुडमध्ये तरुणाची विष पिऊन आत्महत्या - Marathi News | youth Suicide from poison drinking at Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडमध्ये तरुणाची विष पिऊन आत्महत्या

कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने कंपनीतून मेमो मिळाल्याच्या कारणावरुन विष पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे़. ...