यापूर्वीही देशाचे नेतृत्व ब्राह्मण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल असे विधान कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ...
शहरात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमध्ये पडून नागरिक जखमी होत असताना महापालिका काहीही करत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अनोखे तिरडी आंदोलन करण्यात आले. ...