पुण्यातील काेथरुड भागात वारी बुक कॅफे हा एक अागळा वेगळा कॅफे असून येथे तुम्ही तासनतास पुस्तके वाचत बसू शकता. त्याचबराेबर विविध पुस्तकांशी निगडीत अनेक कार्यक्रमही येथे हाेत असतात. ...
एप्रिल, मे महिन्यामध्ये सूर्य माथ्यावर येऊ लागला की उष्णता असह्य होऊ लागते. वाढत्या उष्णतेमुळे घराचेही तापमान वाढते. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी फॅन, एसी, कूलर असे खर्चिक पर्याय निवडण्याकडेच जास्त कल असतो. ...
शिपायाच्या जागेसाठी हजाराे उच्चशिक्षितांचे अर्ज अाल्याची अनेक उदाहरणे अापल्या समाेर अाहेत. अनेक तरुण काम नसल्याची अाेरड करत असतात. मात्र पुण्यातील अविराज पॅम्पलेट बाॅईज ग्रुपचे तरुण अापल्या पाॅकेटमनीसाठी पहाटे 3 वाजता उठून वृत्तपत्रांमध्ये पॅम्पलेट भ ...
चहा प्रमाणेच पुणेकर हे पानाचे ही माेठे शाैकिन अाहेत. पुणेकरांच्या अावडीमुळे शहरात अनेक ठिकाणी फक्त पानांची असलेली दुकाने पाहायला मिळतात. अश्याच पुणेकरांमध्ये फेमस असलेल्या सात पान शाॅपला तुम्ही एकदा भेट द्यायला हवी. ...
पुण्यात सध्यातरी नाईट कल्चर नसलं तरी मध्यरात्री फिरायला, किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक अाहे. पहाटे नाष्टा मिळत असल्याने अश्यांची चांगली साेय झाली अाहे. पहाटे नाष्टा करण्यासाठी बाहेर पडण्याचे कल्चर पुण्यात हळूहळू अाता रुजतय. ...