शहरात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमध्ये पडून नागरिक जखमी होत असताना महापालिका काहीही करत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अनोखे तिरडी आंदोलन करण्यात आले. ...
पुण्याची मिसळ ही संपूर्ण जगात प्रसिद्ध अाहे. पुण्यात मिळणाऱ्या दम मिसळने अाता पुणेकरांच्या मनात घर केले असून या मिसळची चव चाखण्यासाठी खवय्ये अाता गर्दी करीत अाहेत. ...
लाेकमत तर्फे अायाेजित पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेरील रस्त्यापर्यंत रांग लागली हाेती. ...
झाडांना खिळेमुक्त तसेच वेदना मुक्त करण्याचा विडा पुण्यातील अंघाेळीची गाेळी या संघटनेच्या तरुणांनी उचलला असून, या अभियानाचे अाता चळवळीत रुपांतर हाेत अाहे. ...