बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. ...
यापूर्वीही देशाचे नेतृत्व ब्राह्मण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल असे विधान कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ...