ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
चंद्रकांत दादा कोथरुडमधून लढणार हे आता निश्चित झालं आहे..नाराज कोथरूडकरांचे मन जिंकण्याचा ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार .. त्याचाच एक नमुना.. ...
पुणे शहरात काही तासात दाखल होणारी भाजपच्या महाजनादेश यात्रेची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण शहरात आगामी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे यात्रा मार्गावर अक्षरशः इंचाइंचावर स्वागताचे फ्लेक्स बघायला मिळत आहेत ...
कोथरूड येथील पौड रस्त्यावरील उजव्या भुसारी कॉलनीजवळ प्रवाशाला लुटण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. ...