लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड, मराठी बातम्या

Kothrud, Latest Marathi News

रोहित आर्याचे पुणे कनेक्शन; स्वतःचे आडनाव बदलले, वडिलांचे घर कोथरूडमध्ये, काय सांगतात शेजारी? - Marathi News | Rohit Arya Pune connection He also changed his surname his father house is in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित आर्याचे पुणे कनेक्शन; स्वतःचे आडनाव बदलले, वडिलांचे घर कोथरूडमध्ये, काय सांगतात शेजारी?

रोहितचे वडील ए. आर.हारोळीकर त्यांच्या पत्नीसह कोथरूमध्ये राहत असून रोहितने पूर्वी कधीतरी त्याचे आडनाव बदलले असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे ...

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी - Marathi News | Nilesh Ghaywal Passport finally cancelled order issued from passport regional office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी

गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड निलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता ...

निलेश आणि सचिन घायवळ आणखी एक कारनामा; ४४ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Nilesh and Sachin Ghaywal commit another act Case registered for extorting Rs 44 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश आणि सचिन घायवळ आणखी एक कारनामा; ४४ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या नीलेश घायवळविरोधात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत दहा गुन्हे दाखल केले आहेत ...

Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या - Marathi News | Absconding accused from gangster Nilesh Ghaywal gang in custody in shooting case against youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या

पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक व्यक्ती उभा असलेला दिसला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला ताब्यात घेतला ...

Nilesh Ghaiwal: दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरले; नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | SIM card used in someone else name Another case registered against Nilesh Ghaywal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरले; नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

कुख्यात गुंड निलेश घायवळवर आता या गुन्ह्यासह सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरण; पुणे पोलिसांकडून अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी - Marathi News | Nilesh Ghaywal passport case Pune police question Ahilyanagar police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरण; पुणे पोलिसांकडून अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी

घायवळवर पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर अनेक तक्रारदार त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत असल्याने आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता ...

सर्च वॉरंट नसताना घरात घुसले; झडती घेतली, कुटुंबियांना धमकावलं, घायवळचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप - Marathi News | Entered house without search warrant; searched, threatened family, Ghaywal makes serious allegations against Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्च वॉरंट नसताना घरात घुसले; झडती घेतली, कुटुंबियांना धमकावलं, घायवळचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

पुणे पोलिसांनी केवळ त्रास देण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी माझ्यावर बनावट गुन्हे दाखल केले ...

रुपेश मारणे, बाब्या पवार अद्यापही फरार; पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह - Marathi News | Rupesh Marne, Babya Pawar still absconding; Serious question mark on the performance of the police crime branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपेश मारणे, बाब्या पवार अद्यापही फरार; पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह

परिणामी, आता पोलिसांना रुपेश मारणे याच्या अटकेसाठी रोख बक्षीस जाहीर करण्याची वेळ आली आहे ...