Kothrud police, Latest Marathi News
Pune Crime News: निलेश घायवळच्या गुंडांनी 'आम्ही इथले भाई आहोत' अशी दहशत निर्माण करत एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला ...
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याने पुण्यात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...
पुण्यात खून, मारामारी, गाड्यांची तोडफोड याबरोबरच विविध भागातून घरफोडीचेही कारनामे समोर येऊ लागले आहेत ...
तरुणाला कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे १९ फेब्रुवारीला रात्री मारणे टोळीतील काही सराईतांनी बेदम मारहाण केली ...
देवेंद्र जोग यांना मारहाण करताना गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असून त्याने चिथावणी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती ...
१९ फेब्रुवारी या दिवशी आरोपी गजा मारणे हा ३५ जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकी वर होते तर गजा मारणे हा फॉर्च्यूनर गाडीत होता ...
तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले ...
गुन्ह्याच्या घटनास्थळाचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर साथीदार कोण होते, त्यांची नावे निष्पन्न करून सखोल तपास करायचा आहे ...