लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोथरूड पोलीस

कोथरूड पोलीस, मराठी बातम्या

Kothrud police, Latest Marathi News

गुंड गजा मारणे प्रकरण : अभियंता तरुणास मारहाण, तपासात आरोपींची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे - Marathi News | Young engineer assault case: Accused give evasive answers to police during investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड गजा मारणे प्रकरण : अभियंता तरुणास मारहाण, तपासात आरोपींची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे

तरुणाला कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे १९ फेब्रुवारीला रात्री मारणे टोळीतील काही सराईतांनी बेदम मारहाण केली ...

मला कोणाच्याही सांगण्यावरून मारहाण केली नाही; मोहोळांचा कार्यकर्ता जोग यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र - Marathi News | I was not beaten at the behest of anyone Affidavit of murlidhar mohol activist devendra jog in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला कोणाच्याही सांगण्यावरून मारहाण केली नाही; मोहोळांचा कार्यकर्ता जोग यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

देवेंद्र जोग यांना मारहाण करताना गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असून त्याने चिथावणी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती ...

गुंड गजा मारणेची आलिशान कार जप्त, पुणे पोलिसांची कारवाई - Marathi News | Pune police seizes gajanan marne luxury car used for going cinema | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड गजा मारणेची आलिशान कार जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

१९ फेब्रुवारी या दिवशी आरोपी गजा मारणे हा ३५ जणांसोबत छावा सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी यातील अनेक जण दुचाकी वर होते तर गजा मारणे हा फॉर्च्यूनर गाडीत होता ...

नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार - Marathi News | A cell will be started in the crime branch to file complaints against gajanan marne said Amitesh Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार

तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले ...

‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा - Marathi News | friends provoked Gajanan marne and Rupesh marne to kill pune police claim in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा

गुन्ह्याच्या घटनास्थळाचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर साथीदार कोण होते, त्यांची नावे निष्पन्न करून सखोल तपास करायचा आहे ...

गुन्हा पूर्णतः बनावट आणि नकली; मारणेच्या वकिलांचा युक्तिवाद, गजाला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Crime completely fake and fabricated Marne lawyers argue Gajanan marne remanded in police custody till March 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हा पूर्णतः बनावट आणि नकली; मारणेच्या वकिलांचा युक्तिवाद, गजाला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

गजानन मारणेचा भाचा तीन दिवस झाला हजर झाला नाही. म्हणून मारणेला खोट गुंतवलं - मारणेचे वकील ...

इथे खाली बसायचं..! 'पुण्याचे मालक' असा तोरा मिरवणारा गजा जमिनीवर, पोलिसांसमोर सुतासारखा सरळ - Marathi News | police in action mode gajanan marne arrest kothrud police with his mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथे खाली बसायचं..! 'पुण्याचे मालक' असा तोरा मिरवणारा गजा जमिनीवर, पोलिसांसमोर सुतासारखा सरळ

पोलिसांनीही त्याला त्याची जागा दाखवत जमिनीवर बसवल्यावर कुठलीही तक्रार न करता मारणे हात जोडून जमिनीवर बसला ...

पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर - Marathi News | paolaisa-thaanayaata-hajara-na-jhaalayaasa-thaeta-kaaravaai-bhaitaipaotai-maaranae-akhaera-gajaaada-aisaobata-hajara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास थेट कारवाई; भीतीपोटी मारणे अखेर 'गजा'आड, आईसोबत हजर

गजा मारणेने आपली टोळी निर्माण करून मोठी दहशत निर्माण केली, त्यातूनच राजकीय नेत्यांना हस्ते परहस्ते मदत करून राजकीय वरदहस्त मिळवला होता ...