लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
कोरेगाव पार्क, मराठी बातम्या FOLLOW Koregaon park, Latest Marathi News
स्पा सेंटरला खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक ...
जर्मन बेकरी बाॅम्बस्फाेटाल 10 वर्षे पूर्ण झाली असून या स्फाेटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली. ...
छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३३० व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समितीच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी ११.३० वाजता मंत्रोपचारात पुष्पवृष्टी करण्यात आली. ...
वाहतूक विभागातर्फे १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...
पुण्यातील काेरेगाव पार्क परिसरात नुकताच मुव्हिज अॅण्ड चिल फेस्टिवलचे अायाेजन करण्यात अाले हाेते. तीन दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये एका लाॅनवर माेकळ्या वातावरणात सिनेमे दाखविण्यात अाले. ...
पुण्यातील एजन्सीकडून विमानाची तिकीटे घेऊन त्याचे पैसे न देता १ कोटी ४३ लाख ५३ हजार फसवणूक केल्याप्रकरणी इग्लंडच्या ए शुलमन आय एन सी लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखासह भारतातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांची वर्तमानपत्रात छापून आलेल्या 1 हजार छायाचित्रांचा संग्रह पुण्यातील अनुपमा जाेशी यांनी केला आहे. ...
पुणे : राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी आणल्यानंतरही हुक्का पार्लर चालू असलेल्या कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट रोडवरील हॉटेल ... ...