लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव पार्क

कोरेगाव पार्क, मराठी बातम्या

Koregaon park, Latest Marathi News

पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना; लाईटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी - Marathi News | Accident during Holi event in Pune, 15 youth injured after light girder collapses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना; लाईटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी

गर्डर पडून जखमी झालेल्यांपैकी चौघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे ...

महिलेच्या मृतदेहाची विटंबना; रुबी हॉल क्लिनिकवर गुन्हा दाखल - Marathi News | Desecration of woman's body; Case registered against Ruby Hall Clinic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेच्या मृतदेहाची विटंबना; रुबी हॉल क्लिनिकवर गुन्हा दाखल

रुग्णालय प्रशासनाने कोणतीही गैरप्रकाराची घटना घडली नसून पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ...

फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार; कोरेगाव पार्क भागातील घटना - Marathi News | Youth attacked with weapon over argument over crackers; Incident in Koregaon Park area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार; कोरेगाव पार्क भागातील घटना

आरोपीने तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, त्यानंतर आरोपींनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले ...

‘मंत्राद्वारे तुला बकरी करेन’; भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना - Marathi News | I will turn you into a goat with a mantra Bhondubaba threatens woman sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मंत्राद्वारे तुला बकरी करेन’; भोंदूबाबाची महिलेला धमकी, पुण्यातील खळबळजनक घटना

महिला आर्थिक अडचणीत असताना भोंदूने त्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवले ...

सुश्रुषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला बांधून ठेवले; मारण्याची धमकी देऊन ३२ हजारांना लुटले - Marathi News | A young man who was kept for welfare tied up an elderly man robbed him of 32 thousand by threatening to kill him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुश्रुषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला बांधून ठेवले; मारण्याची धमकी देऊन ३२ हजारांना लुटले

तरुणाने पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांच्याकडील ३२ हजारांची रोकड आणि मोबाइल संच त्याने काढून घेतला, त्यांचे हात दोरीने बांधून चोरटा पसार झाला ...

पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ - Marathi News | College girl molested by four in Pune; Reluctance to give information from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही ...

महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Company owner's case was registered at Koregaon Park Police Station pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपी मुकेश कलानी याची कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे. या कंपनीत पीडिता सिनियर कॉर्पोरेट मॅनेजर या पदावर काम करते.... ...

बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर 'हातोडा'; ५६ हजार चौरस फुटावर कारवाई - Marathi News | 'Hammer' on unauthorized hotels in Baner, Balewadi, Koregaon Park; Action on 56 thousand square feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर 'हातोडा'; ५६ हजार चौरस फुटावर कारवाई

गेल्या महिन्यात कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती... ...