आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा रस्तेनिर्मितीसाठी उपयोग व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून राख धोरण तयार करण्यात आले. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात निर्माण होणाऱ्या राखेचा मात्र अद्यापही रस्तेनिर्मितीसाठी उपयोग होऊ शकलेला ...