सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी शहरातील गांधीनगर परिसरात राहणा-या नागरिकांच्या घरामध्ये येत असल्याने नगरसेवक हाजी महेमूद सय्यद यांनी बुधवारी चक्क उकिरड्यात ठिय्या आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. गांधीनगरसाठी त्यांनी केलेली गांधीगिरी चर्चेचा ...
ग्रामपंचायत दप्तरी झालेली मिळकतीची अनाधिकृत नोंद रद्द होण्यासाठी तालुक्यातील मायगाव देवी येथील शेतक-याने पंचायत समिती आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
फटाके वाजविण्यास मज्जाव केल्याच्या रागातुन अज्ञात आरोपींनी शहरातील सराफ गल्लीत लावलेली दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोवीस तासात तिघा जणांना अटक केली आहे. ...