कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना शनिवारी (दि़ १८) न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २१ व २२ नोव्हेंबरला या खटल्यातील शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यासाठी सुनावणी ठेवली आहे. ...
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील आरोपींना आज शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेचा निकाल ऐकण्यासाठी कोपर्डीचे सर्व ग्रामस्थ आज (शनिवारी, दि. १८) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एकवटले आहेत. त्यामुळे कोपर्डी गाव सुनसान ...
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अंतिम सुनावणी नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु झाली आहे. आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत. ...
कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून जिल्हा न्यायालय शनिवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने न्यायालयासह कोपर्डी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ...
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्यात गुरूवारी जिल्हा न्यायालयात अंतिम युक्तिवादाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी या खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. निकम यांनी मॅरेथॉन युक्तिवाद करत आरोपींविरोधातील पुराव्यांची जंत्री ...