कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Climate Change : महाराष्ट्रात आणि देशभरात सरासरी इतके पर्जन्यमान होत असले तरी पावसाचे दिवस मात्र घटत चालले आहेत. एकाच दिवशी मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अनेक दिवसांची खंड पडणारी परिस्थिती सध्या सामान्य झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडते, पूरस्थ ...
Pre Monsoon Rain मोसमी पाऊस अर्थात मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून याच्या परिणामी मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात वादळी वारे व मुसळधार पाऊस पडेल. ...
Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा (hailstorm) इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Updates) ...
Cyclone Shakti Alert: बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे. ...
गेले सलग तीन दिवस कोकणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात पाऊस मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे. ...
Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागांमध्ये आज (९ मे) रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर . (IMD Issues Rain Alert) ...