लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
राज्यात या २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता वाचा सविस्तर - Marathi News | Administrative approval for these 21 irrigation projects in the state Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता वाचा सविस्तर

राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ...

पोलिसांची मेडिकल टेस्ट आणखी तीन रुग्णालयांत; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय - Marathi News | Police medical test in three more hospitals Decision of Public Health Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांची मेडिकल टेस्ट आणखी तीन रुग्णालयांत; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय

कोकण आणि मुंबई विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.     ...

Maharashtra Weather Update : परतीच्या मान्सूनचा प्रवास लांबला राज्यात या ठिकाणी जोरदार बरसणार - Marathi News | Maharashtra Weather Update : The journey of the return monsoon is long the state will heavy rains in this place | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : परतीच्या मान्सूनचा प्रवास लांबला राज्यात या ठिकाणी जोरदार बरसणार

राजस्थान व कच्छ परिसरातून वाहणारा वारा आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे return monsoon परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याने नैर्ऋत्य मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला आहे. ...

Maharashtra weather update : कोकण, मराठवाडा, विदर्भातील 'या' जिल्ह्यांत कोणते अलर्ट; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर  - Marathi News | Maharashtra weather update : What alerts in 'these' districts of Konkan, Marathwada, Vidarbha; Read the IMD report in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra weather update : कोकण, मराठवाडा, विदर्भातील 'या' जिल्ह्यांत कोणते अलर्ट; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर 

राज्यात येत्या काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यांत काय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra weather update) ...

Nagpur–Goa Expressway : शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून, देवांच्या नावानं चांगभलं; 'शक्तिपीठ'चा बोजा नक्की कोणावर? वाचा सविस्तर - Marathi News | Nagpur–Goa Expressway: Dividing farmers, in the name of God; Who exactly is the burden of 'Shaktipeth'? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nagpur–Goa Expressway : शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून, देवांच्या नावानं चांगभलं; 'शक्तिपीठ'चा बोजा नक्की कोणावर? वाचा सविस्तर

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तसे नसून भविष्यात याचे काय पडसाद उमटणार आहेत ते वाचा सविस्तर (Nagpur–Goa Expressway) ...

Maharashtra Weather Update : राज्यात 'काही' जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update : Heavy rain warning in 'few' districts of the state; Read the IMD report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात 'काही' जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट

या आठवाड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा IMD ने दिला आहे. हवामान विभागाचा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

शेतकरी ते ग्राहक विक्री तंत्राचा अवलंब करत बारमाही शेतीतून उत्पन्न घेणारा युवा शेतकरी बळीराम - Marathi News | Adoption of farmer-to-consumer sales technique by young farmer baliram who income through out year from agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी ते ग्राहक विक्री तंत्राचा अवलंब करत बारमाही शेतीतून उत्पन्न घेणारा युवा शेतकरी बळीराम

'शेतकरी ते ग्राहक' या तंत्राचा अवलंब घराडी (ता. मंडणगड) येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण करीत आहे. स्वतः उत्पादित केलेल्या भाज्यांची स्वतःच विक्री करत आहे. ...

आंबा व काजू बागायतदारांना खुशखबर ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर - Marathi News | Good news for mango and cashew growers, insurance refund of 78 crores approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा व काजू बागायतदारांना खुशखबर ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर

हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा रत्नागिरी जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे. ...