लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
Maharashtra Weather Update: राज्यात किमान तापमानात वाढ; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest weather forecast of maharashtra Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात किमान तापमानात वाढ; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

IMD Forecast: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे थंडीचा कडका तर दुपारीच्या वेळी उन्हाचा चटका जाणवतोय. कसे असेल हवामान ते वाचा सविस्तर ...

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट; कसे असेल आजचे हवामान ते वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest Weather news update in maharashtra Read in detail what will be the weather like today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात पुन्हा हवापालट; कसे असेल आजचे हवामान ते वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात पुन्हा बदलताना दिसत आहे. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा (Cold) जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज (२१ जानेवारी) रोजी कसे असेल हवामान ते जाणून घेऊयात सविस्तर ...

Ratnagiri: परशुराम घाटात लोखंडी जाळ्यांचे संरक्षण - Marathi News | Ratnagiri: Protection of iron nets at Parshuram Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: परशुराम घाटात लोखंडी जाळ्यांचे संरक्षण

Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंगवॉल उभारण्यात येत आहे. ...

Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारवा तर दुपारी उकाडा जाणवणार; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Latest news of The state will feel chilly in the morning and hot in the afternoon; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सकाळी गारवा तर दुपारी उकाडा जाणवणार; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. कधी थंडी आणि गरमी असा दोन्ही अनुभव नागरिकांना मिळत आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी आणि उकाडा आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

Farmer Success Story : मुंबईची नोकरी सोडून पालाकारांनी बारमाही शेतीतून शोधला अर्थार्जनाचा मार्ग - Marathi News | Farmer Success Story : Leaving his job in Mumbai Farmer Palakar found a way to earn money through perennial farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : मुंबईची नोकरी सोडून पालाकारांनी बारमाही शेतीतून शोधला अर्थार्जनाचा मार्ग

वडिलांचे निधन झाल्यामुळे मुंबईतील नोकरी सोडून दत्ताराम शिवराम पालकर गावी आले. वडील शेती करत असल्याने त्यामध्ये लक्ष केंद्रित केले. ...

Maharashtra Weather Update : कसे असेल आजचे हवामान; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: What will be the weather like today; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कसे असेल आजचे हवामान; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून मोठे बदल व त्यांना दिसत आहेत. तर ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडी गायब झाली आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट ...

कोकणातील मिनी महाबळेश्वरला कृषी पदवीधारक साहिलने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती - Marathi News | Sahil, an agriculture graduate, has made a strawberry farm flourish in Mini Mahabaleshwar in Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील मिनी महाबळेश्वरला कृषी पदवीधारक साहिलने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

Strawberry Sheti राज्यातील महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच तोडीस तोड असणाऱ्या स्ट्रॉबेरीची शेती कोकणचे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी तयार केली आहे. ...

Maharashtra Weather Update : किमान तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Increase in minimum temperature; Read the detailed IMD report on what the weather will be like today. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : किमान तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

Maharashtra Weather Update : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत तापमानात वाढ होत असून थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. ...