कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत परत एकदा मान्सून जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून दमदार हजेरी लावणारा पाऊस आता ओसरताना दिसत आहे. हवामान विभागाने पुढील ३ दिवसांसाठी राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक सरी कोसळणार असून १५ जुलैपर्यंत ...
Maharashtra Dams Water Storage सध्या विदर्भात पावसाने कहर केला असून, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचं चित्र बदललंय आहे. कोकण-मुंबईत आकाश निरभ्र झाले असले, तरी विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांना आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्य ...