कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Maharashtra Weather Update: फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. त्यात मागील आठवड्यात हवामानात बदल झाला असून मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागात आता रात ...
Maharashtra Weather Update Today : मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. विशेषत: कोकण विभागात तापमानाचा पारा वाढत आहे. कसे आजचे हवामान जाणून घ्या सविस्तर ...
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयात ९, १० आणि ११ मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील ...
Maharashtra Weather Update : उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसत असून, या भागातील तापमानात परत एकदा लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्रावर काय परिणाम होतोय ते वाचा सविस्तर (Cold Wave) ...
Hapus Mango Bajar Bhav निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, मंगळवारी, दि. ४ मार्च रोजी हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. ...
एसटी आणि रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, एसटीकडे गाड्या कमी आहेत. त्यामुळे वाढीव मागणी पूर्ण होत नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय नसतो. ...