लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
कोकणातले ‘कोळाचे पोहे’ उन्हाळ्यात खाल्ले नाही तर काय मजा? पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, सुखच सुख - Marathi News | What's the fun in summer if you don't eat 'Kolache Poha' from Konkan? See traditional recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोकणातले ‘कोळाचे पोहे’ उन्हाळ्यात खाल्ले नाही तर काय मजा? पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, सुखच सुख

What's the fun in summer if you don't eat 'Kolache Poha' from Konkan? See traditional recipe : पारंपारिक पदार्थांची मज्जाच काही और असते. पाहा अशीच एक पारंपारिक रेसिपी. ...

लांजातील या शेतकऱ्याने विकसित केली काजूची नवीन जात; दोन वर्षांतच सुरु होणार उत्पन्न - Marathi News | This farmer from Lanja developed a new variety of cashew; income will start in two years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लांजातील या शेतकऱ्याने विकसित केली काजूची नवीन जात; दोन वर्षांतच सुरु होणार उत्पन्न

लागवडीनंतर अवघ्या दोन वर्षांत उत्पन्न देणारी काजूची नवीन जात विकसित करण्यात लांजा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अमर खामकर यांना यश आले आहे. ...

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेचा कहर;काय आहे आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Heatwave wreaks havoc in Vidarbha; Read today's weather forecast in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भात उष्णतेचा कहर;काय आहे आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : विदर्भात (Vidarbha) उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, नागपुरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

काजू पीक पाहणीसाठी ब्राझीलची टीम येणार; काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी संशोधन - Marathi News | Brazilian team to visit to inspect cashew crop; Research to process cashew nuts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू पीक पाहणीसाठी ब्राझीलची टीम येणार; काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी संशोधन

काजू बोंडसंदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्याची टीम भारतात येणार आहे. ...

Maharashtra Weather Update : सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद; काय आहे आजाचा हवामान अंदाज वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Record temperature recorded in Solapur; What is today's weather forecast? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद; काय आहे आजाचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत (Temperature) असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. वाचा हवामान अंदाज सविस्तर ...

पाच किमीसाठी दीड तास; मुंबई-गोवा मार्गावर वाहनचालकांना ‘ताप’ - Marathi News | One and a half hours for five km Drivers suffer on Mumbai Goa route | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाच किमीसाठी दीड तास; मुंबई-गोवा मार्गावर वाहनचालकांना ‘ताप’

टेमपाले हद्दीत काम अर्धवट ...

शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक मुंबईकर कोकणात; एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय - Marathi News | More than two lakh Mumbaikars flock to Konkan for Shimga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक मुंबईकर कोकणात; एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय

पालखीसाठी कोकणातील अनेक प्रवासी येत्या २ दिवसांत दाखल होणार आहेत. ...

सुट्टीत मामाच्या गावाला जायचं कसं? रेल्वेचे तिकीट मिळेना... - Marathi News | Couldnt get a train ticket As soon as the reservation started full within 3 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्टीत मामाच्या गावाला जायचं कसं? रेल्वेचे तिकीट मिळेना...

रेल्वेचे आरक्षण सुरू होताच ३ मिनिटांतच फुल्ल ...