कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Maharshtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून, अरबी समुद्रातील सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation) आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Maharshtr ...
Almatti Dam Update तळकोकणसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. येथील धरणेही पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार सरींचा जोर कायम असून रायगड व पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा भागात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी काय काळजी ...
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होतो न होतो तोच हवामान खात्याने पुन्हा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसाचा तडाखा कोकण, घाटमाथा आणि मुंबईला बसणार असून शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा आणि पिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...
विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...