कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Maharashtra Weather Update घाट भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गणेशभक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
Vaibhav Khedekar MNS: वैभव खेडेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात आली. ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांना निलंबित करण्यात आले. पक्षाच्या निर्णयानंतर ते भावूक झाले. ...
मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी पावसामुळे अजूनही मासेमारी ठप्पच आहे. हंगाम सुरू होऊनही अजूनही नौका किनाऱ्यावरच असल्याने मच्छीमार बांधव धास्तावले आहेत. ...
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाला दोन दिवस उरले असताना मुंबईतून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीयांचा गावाकडे जात आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांसह एसटी बसस्थानकांवरही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. रविवारी सुटीचा दिवस साधून चाकरमान्यांनी मुंबई सेंट्रल, परळ, क ...
Maharashtra Weather Update विशेषतः हा पाऊस कोकणासह सह्याद्रीच्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. ...
Maharashtra Weather Update : यंदाच्या मान्सून हंगामात ऑगस्ट महिना अत्यंत निर्णायक ठरत आहे. या महिन्यात राज्यातील पावसाची स्थिती मिश्र स्वरूपाची दिसून आली. काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने नद्या-नाले तुडुंब भरले, तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने ...