लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
Tauktae Cyclone: “तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला” - Marathi News | bjp pravin darekar criticised sanjay raut on tauktae cyclone damages in konkan region | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडला”

Tauktae Cyclone: भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

सोमवारी सकाळी होणार चक्रीवादळ अधिक सक्रीय! मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता - Marathi News | Hurricane to be more active on Monday morning! Chance of rain in Central Maharashtra, Konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमवारी सकाळी होणार चक्रीवादळ अधिक सक्रीय! मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता ...

Tauktae Cyclone: “आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?”; भाजपचा सवाल - Marathi News | bjp keshav upadhye criticised cm uddhav thackeray over tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?”; भाजपचा सवाल

Tauktae Cyclone: मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. ...

Tauktae Cyclone : “फडणवीस यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी” - Marathi News | ncp leader nawab malik slams former cm devendra fadnavis tauktae cyclone konkan help modi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone : “फडणवीस यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी”

फडणवीसांनी तसं केलं तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. कोकणातील जनतेला राज्य सरकार मदत करणारच मलिक यांचं वक्तव्य  ...

Tauktae Cyclone: "यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा, याद रखना शिवसेना’’ - Marathi News | Tauktae Cyclone: "This is called Lipstick Tour, Konkan will do everything, remember Shiv Sena", Nitesh Rane Criticize Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tauktae Cyclone: "यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा, याद रखना शिवसेना’’

Konkan Politics News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या धावत्या दौऱ्यावर कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी खरमरीत टीका केली आहे. ...

मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील - Marathi News | The claim that Modi only helped Gujarat is false | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंना जमिनीवर राहण्यासाठी शुभेच्छा देत लगावला टोला ...

Tauktae Cyclone: पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद - Marathi News | Tauktae Cyclone: PM Narendra Modi sensitive, Central Goverment should help more; Said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद

Tauktae Cyclone: वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. (( CM Uddhav Thackeray) ) ...

LIVE -CM Uddhav Thackeray । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा । Cyclone Tauktae - Marathi News | LIVE -CM Uddhav Thackeray. Chief Minister Uddhav Thackeray's visit to Konkan. Cyclone Tauktae | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE -CM Uddhav Thackeray । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा । Cyclone Tauktae

...