कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
पोषक वातावरण असल्याने आता सर्वच मासेमारी बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असून, मोठे मासे जाळ्यात सापडत आहेत. त्यामुळे मासेच सापडत नसल्याची ओरड आता थांबली असून, बाजारात मुबलक आवक होत आहे. ...
श्रद्धेने वाहिले जाणारे हे निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ठेवा. तुमच्या सवडीने ते आमच्याकडे जमा करा. संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडून आपल्या अंगणातील रोपांसाठी सेंद्रिय खत घेऊन जा. ...
कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनीची सच्छिद्र रचना तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे प्रचलित पद्धतीने (सपाट वाफे, सरी वरंबे) पाणी दिल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचऱ्याद्वारे हास होतो. ...