कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात यंदाच्या मे महिन्याची सुरुवात उकाड्याऐवजी पावसाळी हवामानाने झाली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाचा (Heavy Rains) इशारा दिला आहे. वाचा सविस्तर (Weath ...
monsoon update राज्यात पुढील आठवड्यात देखील पाऊस राहणार आहे. त्यात ही २०, २१ व २२ मे रोजी तळ कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Climate Change : महाराष्ट्रात आणि देशभरात सरासरी इतके पर्जन्यमान होत असले तरी पावसाचे दिवस मात्र घटत चालले आहेत. एकाच दिवशी मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अनेक दिवसांची खंड पडणारी परिस्थिती सध्या सामान्य झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडते, पूरस्थ ...
Pre Monsoon Rain मोसमी पाऊस अर्थात मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून याच्या परिणामी मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात वादळी वारे व मुसळधार पाऊस पडेल. ...
Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा (hailstorm) इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Updates) ...