शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

महाराष्ट्र : लोटांगणाची जत्रा! दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर, सोनूर्लीचा जत्रोत्सव ठरतोय आकर्षण

सिंधुदूर्ग : सागरी महामार्गावरील कोळंब पूल दुरुस्तीची फेरनिविदा अखेर मंजूर

सिंधुदूर्ग : ओहोटीमुळे सिंधुदुर्ग किल्ले दर्शनाला फटका, बंदरजेटीकडे पाण्याची पातळी झाली कमी

रत्नागिरी : मधमाशांच्या हल्ल्यात खेड तालुक्यातील शिवतर येथील माजी सैनिकाचा मृत्यू

रत्नागिरी : मंडणगडमधील वडाप व्यावसायिकाचे तिन्ही खुनी गजाआड, तिघेही दापोलीचे

सिंधुदूर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण टाकेवाडी येथे ट्रॅव्हल्स उलटून १२ प्रवासी जखमी

सिंधुदूर्ग : वेंगुर्लेत नोव्हेंबर महिन्यातच कलमांच्या आंबा झाडास मोठ्या प्रमाणात मोहोर

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळच्या प्रत्येक कुटुंबाला रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील : दीपक केसरकर

सिंधुदूर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा वैताग, ट्रक चालक-मालक संघटनांचा चक्काजामचा इशारा 

सिंधुदूर्ग : वायंगवडे धनगरवाडीकडे लक्ष देण्याची मागणी, नाना शिंदे, रामा शिंदे यांचे निवेदन