कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. ...
गोव्याप्रमाणे कोकणचीही सर्वांगिण प्रगती व्हावी यासाठी स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीचा ध्यास घेतला होता. स्वतंत्र कोकण, सोनवडे घाटमार्गसह पेन्शनरला न्याय मिळावा यासाठीही ते सतत झटत राहिले. ...