लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण रेल्वे

कोकण रेल्वे

Konkan railway, Latest Marathi News

Konkan Railway Running Status & News
Read More
कोकण रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या गाडीचे चाक घसरले - Marathi News | The wheel of a car carrying the Konkan Railway has dropped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या गाडीचे चाक घसरले

कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते नांदगाव दरम्यान कोकण रेल्वेचा माल वाहतूक करणाऱ्या बीआरएन या गाडीचे एक चाक रूळावरून घसरल्याने मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...

Ganeshotsav : कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज, २०० फेऱ्यांचे नियोजन - Marathi News | Ganeshotsav: Konkan Railway Administration is ready for Ganeshotsav, 200 rounds of planning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ganeshotsav : कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज, २०० फेऱ्यांचे नियोजन

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे २०० फेऱ्यांचे नियोज ...

...अन् गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेही फुल्ल, वेटिंग लिस्टने ओलांडला तीनशेचा आकडा - Marathi News | ... special trains for Ganeshotsav, and the waiting list has crossed three hundred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेही फुल्ल, वेटिंग लिस्टने ओलांडला तीनशेचा आकडा

मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त गणपती विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडणार, वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेसेवा लवकरच - Marathi News | Konkan Railway will connect with West Maharashtra, Vaibhavwadi to Kolhapur railway service soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राला जोडणार, वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेसेवा लवकरच

मुंबईतून कोकण रेल्वेमार्गे कोल्हापूरला जाणे आता शक्य होणार आहे. कोकण रेल्वे मार्ग आता पश्चिम रेल्वेशी जोडण्यात येणार आहे. ...

कोकणसाठी जादा गाड्यांची सोय, गणेशोत्सव काळात पश्चिम रेल्वेचे नियोजन - Marathi News | More trains for Konkan, Western Railway planning during Ganeshotsav period | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणसाठी जादा गाड्यांची सोय, गणेशोत्सव काळात पश्चिम रेल्वेचे नियोजन

गणेशोत्सवासाठी मुंबई सेंट्रल आणि बांद्रा ते मंगळूर, थिविमपर्यंत जादा गाड्या ६ ते २३ सप्टेंबर या कालावधीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. ...

 कोकण रेल्वे भरती, कोकणातील उमेदवारांची विदर्भात परीक्षा! - Marathi News | Konkan Railway recruitment, Konkan candidates in Vidarbha examination! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी : कोकण रेल्वे भरती, कोकणातील उमेदवारांची विदर्भात परीक्षा!

कोकण रेल्वे कॉपोर्रेशनमार्फत स्टेशन मास्तर, मालवाहतूक गार्ड, अकाऊंटस असिस्टंट आणि वरिष्ठ लिपीक अशा १२४ पदांच्या भरतीसाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये ठेवणे अन्यायकारक आहे. तसेच कोकणातील उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील ...

रेल्वेने योग्य खबरदारी घ्यायला हवी - Marathi News | Just be careful with the train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने योग्य खबरदारी घ्यायला हवी

राज्यात मान्सून दाखल झाला आहे; पण पावसाळ्यात रेल्वेचा वेग मंदावल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. तर घाट परिसरात आणि कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. या पार्श्वभूमीवर विनाअडथळा प्रवास व्हावा, यासाठी ...

रत्नागिरी : रेल्वेचा वेग पावसाळी वेळापत्रकापूर्वीच मंदावणार? - Marathi News | Ratnagiri: Will the speed of the train slow down before the schedule? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : रेल्वेचा वेग पावसाळी वेळापत्रकापूर्वीच मंदावणार?

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून लागू होत असले तरी यादरम्यान कोकण आणि मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने पावसाळी वेळापत्रक लागू होण्याअगोदरच रेल्वेचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. ...