कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाला २०१६-१७ या वर्षासाठीचा ह्यनगर राजभाषा शील्डह्ण प्रथम पुरस्कार मिळाला आहे. सलग चौथ्यांदा मिळालेला हा पुरस्कार रत्नागिरी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकताच स्वीकारला. कोकण रेल्वेच्या कामामध्ये हिंदी भाषेच्या ...
राजरोस मद्य वाहतुकीसाठी कोकण रेल्वे हा एक पर्याय ठरू लागला असून, अनेक राज्यांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा आता तस्करांना आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांना वरदान ठरू लागला आहे. कोकण रेल्वेकडे आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) जवानांच्या असलेल्या तूटपुंज्य ...
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून आता बदलणार आहे. पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याने १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने १ नोव ...
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ नेमळे पाटकरवाडी येथे एर्नाकुलम वरून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन रूळावरून घसरून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. ...
महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. अशाच एका गणेश मंदिरात गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. वाचा कुठे आहे हे मंदिर... ...
कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना प्राधान्य देत नसल्याने त्या निषेधार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील रेल्वे प्रकल्पग्रस्तांची एक बैठक शुक्रवारी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या त ...
कोकण रेल्वेने विकासाचे अनेक टप्पे पादाक्रांत केले असून २८व्या वर्षात पदार्पण करताना नानाविध सुविधा प्रवाशांना खुल्या करून देण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेतले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेला निव्वळ ६१ करोडचा नफा प्राप्त झाला आहे तर याप ...