कोकण रेल्वेच्या मडुरा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बांदा-शिरोडा मार्गाशेजारी गेल्या दोन-तीन दिवसांत कचऱ्यांचे भले मोठे ढीग जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या कचऱ्यांच्या ढिगात एक सुमारे पाच फुटांचा संशयास्पद बॉक्स असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्म ...
कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी २०१८ पासून नोकर भरती प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. यापुढेही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. ही माहिती कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी येथे ...
कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे को ...
कोकण रेल्वे मध्ये सन 2007 ते 2012 या कालावधीत तसेच गेली अडीच वर्षे मान्यता प्राप्त म्हणून काम करणाऱ्या संघटनेने कामगार हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. याउलट कोकण रेल्वे कामगारांना अंध:कारात ढकलण्याचेच काम त्यांनी केलेले आहे. ...
कोकण रेल्वेच्या बहुचर्चित बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे गोव्याहून महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदरापर्यंत रेल्वेद्वारे कंटेनर वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे गोव्यातील निर्यातदारांचा विशेषत: मत्स्य उत्पादक व निर्यातदारांचा मोठा फायदा होणार असून हे पार्क मार् ...
आधुनिकतेची कास धरून अन कोकणासह सामान्य कर्नाटकी माणसाचे हित जपून कोकण रेल्वे मार्गावर लवकरच २१ नवी स्थानके अन रोहा ते ठोकूर या ७४१ किमी मार्गाचे विद्युतीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. ...