कोकण रेल्वे मार्गावरील भारतातील सर्वात मोठ्या लांबीच्या करबुडे बोगद्यात कोचिवल्ली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्याने घडली. यामुळे सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. गाडीत कोणीतरी स्मोकिंग केल्यामु ...
कोकण रेल्वेकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून पावसाळय़ात दरवर्षी स्वतंत्र वेळापत्रक लागू केले जाते. त्यानुसार कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून अंमलात आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची गती काहीशी धीमी झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक लागू रा ...
पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने, या काळात दरड कोसळणे वा अन्य कुठलीही अनुचित दुर्घटना घडू नये, यासाठी कोकण रेल्वेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ...
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशीन रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याची घटना १२ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकानजीकच्या भोके गावाजवळ घडली. ...
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस गाड्यांचे रुपडे पावसाळ्यात बदलणार आहे. निळ्या रंगाऐवजी लाल व करड्या रंगाचा साज श्रुंगार करून या दोन्ही गाड्या १० जून ते ३१ आॅगस्ट २०१९ दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहेत. ...
कोकण रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात रेल्वे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडीच्या पुढे जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा सिंधुदुर्ग कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने डी के सावंत यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर ...