कोकण रेल्वे वरिल स्थानकांपासून सावंतवाडी रोड साथानकापर्यंतच सेवा द्यावी. आरक्षित गाड्यांचे आरक्षण तिकीट विक्री काही दिवस अगोदरच उपलब्ध करावी, अशी मागणी केली आहे. ...
कोकिसरेतील रेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्गासाठी २.२ किलोमीटर जमीन संपादित करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून वाहन चालकांची डोकेदुखी ठरलेल्या रेल्वे फाटकाच्या अडथळ्यातून नजीकच्या काळात सुटका होण्याची चिन्हे दिसू लागली ...
कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ ...
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८,७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेन ...
कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना दिले. ...
कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते वैभववाडी स्थानक दरम्यान शेर्पे येथे कोवीड - १९ पार्सल ट्रेन रूळावर असलेल्या ट्रॉलीला धडकली . त्यामुळे रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले . तर केरळकडे जाणाऱ्या रेल्वे पार्सल गाडीला तीन तासाचा विलंब झाला . रेल्वे विद्युतीकर ...
कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली. ...