लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा

Kondhva, Latest Marathi News

येवलेवाडीत काचेच्या कारखान्यातील माल उतरवताना अपघात; 4 कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Accident while unloading glass factory in Yevlewadi; 4 workers died, one in critical condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेवाडीत काचेच्या कारखान्यातील माल उतरवताना अपघात; 4 कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"इंडिया ग्लास" या काचेच्या कंपनीत आजची ही दुर्घटना घडली असून सदरील कामगार यांच्याबाबत कंपनीने कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याचे समोर आले आहे ...

काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना - Marathi News | Accident due to broken glass while unloading goods in a glass factory; Death of 4 workers, Yevlewadi incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना

काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने पाच कामगार गंभीर जखमी झाले होते ...

Pune: पुणे शहर पुन्हा एकदा हादरले; आता वाळू व्यावसायिकावर गोळीबार - Marathi News | Pune city shook once again Now firing at the sand merchant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे शहर पुन्हा एकदा हादरले; आता वाळू व्यावसायिकावर गोळीबार

दरम्यान गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला ...

जेवणाची चव न आवडल्याच्या कारणावरुन हातोडा घालून खून; कोंढवा पोलिसांकडून एकास अटक - Marathi News | Murder with a hammer for not liking the taste of food Kondhwa police arrested one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवणाची चव न आवडल्याच्या कारणावरुन हातोडा घालून खून; कोंढवा पोलिसांकडून एकास अटक

जेवणाची चव न आवडल्याने २ मजुरांमध्ये वाद झाले, त्यावेळी एकाने दुसऱ्याच्या डोक्यात हातोडा मारला ...

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी अखेर राज्य सरकारकडून १३९ कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा - Marathi News | 139 crore from the state government for Katraj-Kondhwa road finally deposited in the treasury of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी अखेर राज्य सरकारकडून १३९ कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा

कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे... ...

Katraj Kondhwa Road: कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा झालाय; रुंदीकरण होणार कधी? भूमिपूजनाला सहा वर्षे लोटली - Marathi News | Katraj Kondhwa road has become a death trap When will the widening take place? Six years have passed since Bhumi Pujan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Katraj Kondhwa Road: कात्रज-कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा झालाय; रुंदीकरण होणार कधी? भूमिपूजनाला सहा वर्षे लोटली

कात्रज चौक ते खडी मशीन चौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ५३ अपघात झाल्याची नोंद असून २५ जणांचा बळी गेलाय ...

Pune: खड्डा खाेदला रस्त्यासाठी, त्यात बुडाल्या चार मुली! कोंढव्यातील दुर्घटना, एकीचा जागीच मृत्यू - Marathi News | Pit for the road, four girls drowned in it! Katraj Kondhwa road accident, one died on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्डा खाेदला रस्त्यासाठी, त्यात बुडाल्या चार मुली! कोंढव्यातील दुर्घटना, एकीचा जागीच मृत्यू

कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात ठिक-ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे खाेदण्यात आले आहेत.... ...

‘मॉम इज इनसाइड, डोंट गो इन... कॉल द पोलिस’ पुण्यात उच्चशिक्षित मुलानेच घेतला आईचा ‘घाेट’ - Marathi News | 'Mom is inside, don't go in... call the police' In Pune, a highly educated boy murdered his mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मॉम इज इनसाइड, डोंट गो इन... कॉल द पोलिस’ पुण्यात उच्चशिक्षित मुलानेच घेतला आईचा ‘घाेट’

संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून केला... ...