लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा

Kondhva, Latest Marathi News

कोंढव्यात पोलीस निरीक्षकांच्या बदली निषेधार्थ मनसेचा मूक मोर्चा - Marathi News | MNS's silent march against police inspectors transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात पोलीस निरीक्षकांच्या बदली निषेधार्थ मनसेचा मूक मोर्चा

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड यांची बदली आमदार योगेश टिळेकर व इतरावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अचानकपणे कशासाठी करण्यात आली. ...

अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या कामाला मंजुरी - Marathi News | Finally the work of Katraj-Kondhwa road was approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या कामाला मंजुरी

कात्रज, हडपसर परिसरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढलेली मोठी संख्या यामुळे  कात्रज-कोंढवा रस्त्यांवर प्रचंड वाहतुक कोंडी होते. ...

कोंढव्यात परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय : पोलिसांच्या कारवाईत दोन तरुणींची सुटका - Marathi News | Two foreign women were released from sex racket by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय : पोलिसांच्या कारवाईत दोन तरुणींची सुटका

कोंढव्यातील शालिमार इमारतीत परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना समजली़. ...

गुन्हेगार वडिलांच्या खुनासाठी तो झाला गुन्हेगार  - Marathi News | he criminal for criminal father murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हेगार वडिलांच्या खुनासाठी तो झाला गुन्हेगार 

वडील मालमत्तेत आपल्या आईला तिच्या वाट्याचा हिस्सा देत नाही म्हणून त्यांचा काटा काढण्यासाठी त्याला पिस्तुल खरेदी करायचे होते़. ...

खडी मशीन चौकात विचित्र अपघातात वाहनाचे नुकसान  - Marathi News | Vehicle damage in accident at the Khadi Machine Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडी मशीन चौकात विचित्र अपघातात वाहनाचे नुकसान 

चालू असलेला ट्रक अचानक पुढे सरकल्याने त्याच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनांना जोरात धडकला. ज्यामुळे यातील एक वाहन त्याच्यापुढे असलेल्या वाहनाच्या वर जाऊन अडकले. ...

इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक  - Marathi News | Fireat Kondhva on the 11th floor of the building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग : फ्लॅट जळून खाक 

शहरातील वानवडी भागातील इमारतीमधल्या ११ मजल्यावर लागलेल्या आगीत फ्लॅट जळून खाक झाला आहे. ...

खळबळजनक ... ! कोंढव्यात सापडला शीर वेगळे केलेला मृतदेह - Marathi News | found without head dead body in Kondhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक ... ! कोंढव्यात सापडला शीर वेगळे केलेला मृतदेह

कोंढव्यातील खडी मशिन चौक ते मंतरवाडी चौक या दरम्यान एका खड्ड्यात मुंडके धडापासून वेगळे केलेला मृतदेह सापडला आहे. ...

डाटा चोरुन कंपनीची नऊ लाखांची फसवणूक - Marathi News | Theft data and nine lakhs fraud with company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाटा चोरुन कंपनीची नऊ लाखांची फसवणूक

इतर कंपन्यांना विकल्या़ कंपन्यांचे जवळपास १५ हजार डॉलर्स (अंदाजे ९ लाख ५ हजार रुपये) त्यांच्या स्वत:च्या बँक खात्यात जमा झाल्याचे आढळून आले. ...