लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा, मराठी बातम्या

Kondhva, Latest Marathi News

Pune Wall Collapse : दुर्घटनेची पूर्व कल्पना असूनही दुर्लक्ष; पोलीस तपासात उघड        - Marathi News | pune wall collapse: ignore in accident case : police investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Wall Collapse : दुर्घटनेची पूर्व कल्पना असूनही दुर्लक्ष; पोलीस तपासात उघड       

पुण्यातील कोंढव्यातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Pune Wall Collapse :तो शेजारच्या खोलीत झोपला आणि होत्याचं नव्हतं झालं - Marathi News | Pune Wall Collapse : person told about Kondhwa incident and his family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Wall Collapse :तो शेजारच्या खोलीत झोपला आणि होत्याचं नव्हतं झालं

१५ नातेवाईक गमावणाऱ्या विमल शर्मांना बोलताना अश्रू अनावर होत होते. कोंढवा येथे भिंत कोसळलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधील वाचलेल्या या एकमेव व्यक्तीला आठवणी सांगताना वारंवार सुन्न व्हायला होत होतं.  ...

कोंढवा दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिक भावांना अटक - Marathi News | Two brothers arrested in the Kondhava case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिक भावांना अटक

कोंढवा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सख्खा भाऊ पक्का वैरी : भावाच्या घरी केली दोन लाखांची चोरी  - Marathi News | brother stolen two lakhs from brother house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सख्खा भाऊ पक्का वैरी : भावाच्या घरी केली दोन लाखांची चोरी 

कर्जाचे ओझं हलके करण्यासाठी सख्ख्या भावाच्या घरी चोरी करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने हा प्रकार उघडकीस आणला आहे.  ...

कोंढवा - सासवड बायपासवर ट्रकच्या धडकेत दोन ठार - Marathi News | Two person death in truck accident on kondhva- saswad bypass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा - सासवड बायपासवर ट्रकच्या धडकेत दोन ठार

कोंढवा- सासवड बायपासवर पिसोळी येथे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले आहेत. ...

कात्रज - कोंढवा रस्त्याचे काम संथगतीने सुरू ! - Marathi News | Katraj - Kondhwa road work started very slow! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रस्त्याचे काम संथगतीने सुरू !

सुमारे ४०हून अधिक बळी घेणाऱ्या या ८४ मीटर डी.पी. रस्त्यासाठी २०१२ पासून अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली. ...

कोंढव्यात भावाचा जीव वाचविण्यासाठी गोळीबार - Marathi News | Firing to save his brother's life in Kondhava | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोंढव्यात भावाचा जीव वाचविण्यासाठी गोळीबार

दुचाकी चालकाबरोबर झालेल्या वादातून आपल्या भावाला आरोपी लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे पाहून  वाचविण्यासाठी दुसऱ्या भावाने हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३० ) कोंढव्यात घडली.  ...

एटीएम कार्ड क्लोनिंग करून लाखोंचा अपहार करणारे ‘बंटी बबली’ गजाआड  - Marathi News | The 'Bunty Babli' Ghajad, which smokes millions of ATM cards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएम कार्ड क्लोनिंग करून लाखोंचा अपहार करणारे ‘बंटी बबली’ गजाआड 

क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन कार्ड तयार केले. स्कँनर आणि स्पाय कँमे-याच्या साहयाने फसवणूक करणा-या नायजेरियन युवक-युवतीला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. ...