लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा, मराठी बातम्या

Kondhva, Latest Marathi News

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या फार्मासिस्टला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Police was arrested Pharmacist who fraud for remedicivir injection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या फार्मासिस्टला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

१० हजारांना विकत होता एक इंजेक्शन  ...

आता बोला! एका रिक्षाचालकाने ६ महिन्यांत ७ दुकानांमधून चोरले तब्बल ५४६ लिटर दुध - Marathi News | Speak now! A rickshaw driver stolen 546 liters of milk from 7 shops in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता बोला! एका रिक्षाचालकाने ६ महिन्यांत ७ दुकानांमधून चोरले तब्बल ५४६ लिटर दुध

पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना..... ...

पेशंट व्हेंटिलेटरवर कसा गेला म्हणत डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | Four arrested for beating up a doctor over how a patient went on a ventilator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेशंट व्हेंटिलेटरवर कसा गेला म्हणत डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

तीव्र मधुमेहाच्या बरोबरच ताप आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पेशंटची तब्येत गंभीर बनली होती. ...

नैराश्येतून इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;कोंढव्यातील घटना - Marathi News | Depressed engineer commits suicide by strangulation; Kondhwa incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नैराश्येतून इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या;कोंढव्यातील घटना

लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी आणि पबजी खेळण्याच्या नैराश्यातून संपवले जीवन ...

महिलेकडून साडेसहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; कोंढव्यात कारवाई - Marathi News | Rs 6.5 lakh worth of drugs seized from woman; Action in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेकडून साडेसहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; कोंढव्यात कारवाई

२१ किलो गांजासह चरस जप्त... ...

वाघोलीत ५५ लाखांचा गुटखा हस्तगत; कोंढव्यातील वितरकाला पुरविण्यासाठी आणला जात होता - Marathi News | Gutka worth Rs 55 lakh seized in Wagholi Was being brought to supply to a distributor in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत ५५ लाखांचा गुटखा हस्तगत; कोंढव्यातील वितरकाला पुरविण्यासाठी आणला जात होता

नगर महामार्गावरुन गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

"कोंढवा हे मिनी पाकिस्तान' असे वक्तव्य करणाऱ्या मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Milind Ekbote granted pre-arrest bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कोंढवा हे मिनी पाकिस्तान' असे वक्तव्य करणाऱ्या मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. त्याचठिकाणी हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे असे एकबोटे म्हणाले होते. ...

कोंढवा परिसरात दहशत माजविणार्‍या मुनाफ पठाण टोळीच्या १० जणांवर मोक्का कारवाई - Marathi News | Mocca action against 10 members of Munaf Pathan gang who were terrorizing in Kondhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा परिसरात दहशत माजविणार्‍या मुनाफ पठाण टोळीच्या १० जणांवर मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वर्षात आतापर्यंत १४ टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.  ...