लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा, मराठी बातम्या

Kondhva, Latest Marathi News

महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी NIA मोठी कारवाई; दहशतवादी डॉ. अदनानली सरकारला कोंढव्यातून अटक - Marathi News | NIA major action in Maharashtra ISIS module case; Terrorist Dr. Adnanali Sarkar arrested from Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी NIA मोठी कारवाई; दहशतवादी डॉ. अदनानली सरकारला कोंढव्यातून अटक

ISIS महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.... ...

Pune News: कात्रज - कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटींची घोषणा हवेतच! पैसे आलेच नाहीत - Marathi News | 200 crore announcement for Katraj Kondhwa road is in the air! The money did not come | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: कात्रज - कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटींची घोषणा हवेतच! पैसे आलेच नाहीत

रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते ...

Pune : पुण्यात NIA आणि IB ची संयुक्त कारवाई; महत्त्वाची कागदपत्रे जप्त, एकाला अटक - Marathi News | Joint operation by NIA and IB in Pune; Important documents seized, one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात NIA आणि IB ची संयुक्त कारवाई; महत्त्वाची कागदपत्रे जप्त, एकाला अटक

या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे पुढील तपासाकरिता ताब्यात घेण्यात आली आहेत... ...

कात्रज - कोंढवा रोडवर अपघात; दुचाकी चालक थोडक्यात बचावला - Marathi News | Accident on Katraj - Kondhwa Road; The bike driver narrowly escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रोडवर अपघात; दुचाकी चालक थोडक्यात बचावला

वारंवार कात्रज कोंढवा रोडवर अपघात होत असून यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे तर काही गंभीर जखमी देखील झाले आहेत ...

Pune News: कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीची घोषणा हवेतच - Marathi News | 200 crore announcement for Katraj-Kondhwa road still money not get pmc pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीची घोषणा हवेतच

कात्रज-कोंढवा ८४ मीटरचा डीपीरोड आहे. या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली आहे... ...

पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार; पुण्याच्या महंमदवाडी रोडवरील घटना - Marathi News | Shooting at an innkeeper out of animosity Incident on Pune Mahamadwadi Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार; पुण्याच्या महंमदवाडी रोडवरील घटना

गुन्हेगाराच्या पोटात गोळी घुसली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

IPL वर सट्टा घेणार्‍या तिघांना अटक; कोंढव्यात मोठी कारवाई, पब मालकासह बड्या बुकींचा समावेश - Marathi News | Three arrested for betting on IPL Big action in Kondhwa involving big bookies including a pub owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IPL वर सट्टा घेणार्‍या तिघांना अटक; कोंढव्यात मोठी कारवाई, पब मालकासह बड्या बुकींचा समावेश

चेन्नई सुपर किग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता ...

Pune | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०० कोटींचा निधी मंजूर - Marathi News | 200 crore fund approved for widening of Katraj-Kondhwa road pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०० कोटींचा निधी मंजूर

या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता... ...