लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches

Kolkata knight riders, Latest Marathi News

Chris Gayle hits out at IPL: अपमान झाला म्हणतो तरी पुढील वर्षी IPL खेळणार; ख्रिस गेलने सांगितले 'त्या' संघांचे नाव! - Marathi News | Next year I’m coming back, they need me!; Chris Gayle hits out at IPL for 'lack of respect': I wasn't treated well the last few years | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अपमान झाला म्हणतो तरी पुढील वर्षी IPL खेळणार; ख्रिस गेलने सांगितले 'त्या' संघांचे नाव!

Chris Gayle hits out at IPL वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, या निर्णयामागचं धक्कादायक कारण त्याने आज जगासमोर आणले. ...

Shivam Mavi IPL 2022 LSG vs KKR Live Updates : 6,6,6,W,6,6; १९व्या षटकाने चित्रच बदलले, लखनौ सुपर जायंट्सने KKRसमोर तगडे आव्हान उभे केले  - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR Live Updates : 6,6,6,W,6,6 in the 19th over of Shivam Mavi - Terrific batting by Marcus Stoinis and Jason Holder, Lucknow super giants176-7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6,6,6,W,6,6; १९व्या षटकाने चित्रच बदलले, लखनौ सुपर जायंट्सने KKRसमोर तगडे आव्हान उभे केले 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला पहिल्याच षटकात कर्णधार लोकेश राहुलची विकेट गेल्याने धक्का बसला, परंतु कोलकाता नाई रायडर्सना त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ...

KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Updates : एकही चेंडू न खेळता लोकेश राहुल भोपळ्यावर माघारी परतला; Shreyas Iyerच्या 'बुलेट थ्रो' ने गेम केला, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR Live Updates : KL Rahul is run-out without facing a ball - what a throw by Shreyas Iyer, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : एकही चेंडू न खेळता लोकेश राहुल माघारी परतला; Shreyas Iyerच्या 'बुलेट थ्रो' ने गेम केला

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला आजच्या सामन्यात अपेक्षित सुरुवात करता आली नाही. ...

IPL 2022 LSG vs KKR Live Updates : लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू 'आई'च्या नावाची जर्सी घालून आज मैदानावर उतरणार, Mother's Day साजरा करणार! Video - Marathi News | IPL 2022 LSG vs KKR Live Updates : On Mother's Day Lucknow Super Giants wear jersey with player's mother name written on it against Kolkata Knight Riders match,  Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू 'आई'च्या नावाची जर्सी घालून आज मैदानावर उतरणार, Mother's Day साजरा करणार!

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये आज सायंकाळी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( LSG vs KKR) यांच्यात लढत होणार आहे. ...

"पाचव्या स्थानासाठी माझ्यावर विश्वास ठेव"; रोवमॅन पॉवेलने कर्णधाराला दिलेला शब्द पाळला - Marathi News | Rovman Powell said I just told Rishabh to trust me at No 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाचव्या स्थानासाठी माझ्यावर विश्वास ठेव"; रोवमॅन पॉवेलने कर्णधाराला दिलेला शब्द पाळला

आयपीएलमध्ये यंदा विविध स्थानांवर खेळणारा दिल्लीचा फलंदाज रोवमॅन पॉवेल याने कर्णधार ऋषभ पंत याच्याकडे पाचव्या स्थानावर फलंदाजीला पाठवून विश्वास दाखविण्याची विनंती केली होती. ...

Rinku Singh Emotional Story : रिंकू सिंहचा संघर्ष... सफाई मजूर ते यशस्वी फलंदाज, दहावीआधी सोडले शिक्षण! - Marathi News | ipl 2022 rinku singh who nearly became a sweeper star in kkr win vs rajasthan shah rukh khan team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिंकू सिंहचा संघर्ष... सफाई मजूर ते यशस्वी फलंदाज, दहावीआधी सोडले शिक्षण!

वडिलांच्या खांद्यावर सिलिंडरचे ओझे. ...

Rinku Singh Score on Hand, IPL 2022 KKR vs RR: सामना सुरू होण्याआधीच रिंकू सिंगने हातावर लिहिला स्कोअर? पाहा काय घडलं... - Marathi News | Rinku Singh had written score on his hands before the start of the match watch video IPL 2022 KKR vs RR Trending on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: सामना सुरू होण्याआधीच रिंकू सिंगने हातावर लिहिला स्कोअर? पाहा काय घडलं...

कोलकाताच्या विजयात रिंकू सिंगचा मोठा वाटा ...

Ajinkya Rahane, IPL 2022: अजिंक्य रहाणेचं IPL करियर संपणार? एकेकाळचा कर्णधार आज संघातूनही बाहेर, विविध स्तरांवर चर्चा - Marathi News | Ajinkya Rahane playing his Last IPL or will he continues Fans Gossips over social media after he misses out in playing XI in IPL 2022 KKR team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या रहाणेचं IPL करियर संपणार? एकेकाळचा कर्णधार आज संघातही नाही!

अजिंक्य रहाणेने यंदा ५ सामन्यात केल्या ८० धावा ...