दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्ससमोर सोमवारी गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान असणार आहे. गंभीरने आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. ...
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुख चांगलाच खूष होता. आपला संघ आता जिंकणार हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होतं. पण अखेरच्या षटकात विनय कुमारने 19 धावा दिल्या आणि त्यानंतर तो समाजमाध्यमांवर ट्रोल व्हायला लागला. ...
आक्रमक सलामीवीर सुनिल नरेन (५०) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (३५*) यांच्या जोरावर कोलकातान नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी पराभव केला. ...