लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Kolhapur: रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू, परिसरात उडाली खळबळ - Marathi News | Goldsmith from Shiroli Kolhapur dies of rabies infection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू, परिसरात उडाली खळबळ

प्रकृतीत अचानक बदल दिसू लागला ...

कोल्हापूर-मुंबई मार्गावर २४ सप्टेंबरपासून जादा रेल्वे धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार.. जाणून घ्या - Marathi News | Kolhapur Mumbai Kolhapur weekly special express train will run from September 24 to November 26 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर-मुंबई मार्गावर २४ सप्टेंबरपासून जादा रेल्वे धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार.. जाणून घ्या

दादर - म्हैसूर २० मिनिटे अगोदर सुटणार ...

कोल्हापुरच्या लेकीची गगनभरारी! वीरपत्नी बनली भारतीय सैन्य दलाची अधिकारी -video - Marathi News | After the death of Jawan Nilesh Khot the wife of the hero Priyanka Khot became a lieutenant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरच्या लेकीची गगनभरारी! वीरपत्नी बनली भारतीय सैन्य दलाची अधिकारी -video

जवान निलेश खोत यांच्या निधनानंतर खचून न जाता वीरपत्नी प्रियांका यांनी पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सैन्य दलात भरती होण्याचा निर्धार केला ...

मिरजकर तिकटीला घुमला वारकऱ्यांचा जयघोष, कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात - Marathi News | The cheers of the Warkaris echoed around the Mirajkar Tikti, the immersion procession began in Kolhapur. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मिरजकर तिकटीला घुमला वारकऱ्यांचा जयघोष, कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पारंपरिक वाद्याची सुरावट तर कुठे टाळ-मृदुगाचा गजर, भगव्या पताका अन मुखी विठूनामाचा एकच जयघोष अशा भक्तीमय वातावरणात शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटीला गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. ...

आवाजाचे उल्लंघन केले; कोल्हापूर परिक्षेत्रातील किती मंडळांवर दाखल झाले खटले, वाचा सविस्तर - Marathi News | Cases filed against 716 circles in Kolhapur area for violating noise Information about IG Phulari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आवाजाचे उल्लंघन केले; कोल्हापूर परिक्षेत्रातील किती मंडळांवर दाखल झाले खटले, वाचा सविस्तर

१७ हजार सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई ...

Kolhapur: 'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका' - Marathi News | Do not take action against teachers who boycott non academic activities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करू नका'

शिक्षक संघटनेने दिली न्यायालयाच्या आदेशाची माहिती, स्वेच्छेने काम करण्याच्या भूमिकेचे कौतुक ...

कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण प्रक्रिया लांबणार; नगरपालिकांच्या  प्रभाग रचनेवर हरकती सादर - Marathi News | Kolhapur Zilla Parishad reservation process to be delayed Objections submitted on ward structure of municipalities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षण प्रक्रिया लांबणार; नगरपालिकांच्या  प्रभाग रचनेवर हरकती सादर

रचनेबाबत १५ सप्टेंबरला सुनावणी ...

Kolhapur: इचलकरंजी महापालिकेसाठी १६ प्रभागांतून ६५ सदस्य निवडले जाणार - Marathi News | 65 members will be elected from 16 wards for Ichalkaranji Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजी महापालिकेसाठी १६ प्रभागांतून ६५ सदस्य निवडले जाणार

नव्या इच्छुकांसह जुन्यांनाही नव्याने करावी लागणार व्यूहरचना ...